माणिकराव खुळे यांचा हवामान अंदाज, पावसाचा जोर कमी, लवकरच पुन्हा दमदार पाऊस Manikrao Hawaman andaz
Manikrao Hawaman andaz गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळल्यानंतर आता पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार, २१ ऑगस्टपासून खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि संपूर्ण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी होईल. त्यानंतर २२ ऑगस्टपासून तर या भागांत पाऊस आणखी ओसरेल. पुढच्या आठवड्यात पावसाचे दमदार … Read more