बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्याबाबत आरबीआयचा नवीन नियम लागू, अन्यथा एवढा दंड कापला जाईल Bank Minimum Balance Rules
Bank Minimum Balance Rules भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँक खात्यांमध्ये किमान रक्कम (Minimum Balance) ठेवण्याबाबत नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन करणे सर्व खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा तुमचे खाते बंद होण्याचा धोका आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, जर एखाद्या खात्यात दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार झाला नसेल, तर ते खाते निष्क्रिय मानले जाईल … Read more