सोन्याच्या दरात मोठी घसरण सोने-चांदी खरेदीची उत्तम संधी! Gold Price Today
Gold Price Today: आजचे सोन्या-चांदीचे दर रक्षाबंधनानंतर बाजारातील सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ दिसून आली. मात्र, आता सोन्या-चांदीच्या खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज, १९ ऑगस्ट (मंगळवार) रोजी सोन्याच्या भावात लक्षणीय घट झाली आहे. २४ कॅरेट १० तोळे सोन्याचा भाव तब्बल ४,३०० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली … Read more