रेशन कार्ड धारकांना पावसाळ्यात मिळणार ३ महिन्यांचे धान्य एकत्र! नवीन नियमांमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा 3 Month Ration Free
3 Month Ration Free पावसाळा सुरू झाला की अनेक अडचणी येतात. मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक ठप्प होणे… या सगळ्यामुळे रोजची कामं करणं खूप अवघड होतं. विशेषतः रेशन दुकानांमध्ये जाऊन धान्य आणणं म्हणजे एक मोठी कसरतच असते. पण आता केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता … Read more