एसटीचा प्रवास महागला, एसटी महामंडळाने नवीन दर जाहीर केले MSRTC bus ticket
MSRTC bus ticket महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाणारी आपली ‘लालपरी’ अर्थात एसटी बस आता महाग झाली आहे. अनेक वर्षांनंतर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) सर्व प्रकारच्या बस सेवांसाठी नवीन भाडेवाढ लागू केली आहे. ही दरवाढ साधारणपणे १४.९५ टक्के असून, ती २५ जानेवारी २०२५ पासून अंमलात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांवर आर्थिक भार पडणार असला, तरी … Read more